अॅपलनं लाँच केले 3 नवीन आयफोन : आयफोन-8, आयफोन-8 प्लस, आयफोन X
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 15:56 IST2017-09-13T15:56:49+5:302017-09-13T15:56:49+5:30

आयफोन-8, आयफोन-8 प्लस आणि आयफोन एक्स हे तीन बहुप्रतिक्षित फोन लाँच करण्यात आले आहेत. सिल्वर, स्पेस ग्रे आणि गोल्ड या तीन रंगात अॅपल आयफोन मिळणार आहेत
आयफोन सीरिजसहीत LTE सर्पोट असलेली अॅपल वॉच सीरिज 3 आणि 4 k अॅपल टीव्ही सेट टॉप बॉक्सही लाँच करण्यात आला आहे.
आयफोन 8 आणि 8 प्लस या दोन्ही मॉडेल्समधील बरेच फिचर्स समान आहेत. यात रेटीना डिस्प्लेयुक्त अनुक्रमे 4.7 आणि 5.5 इंच आकारमानाचा आणि एचडी क्षमतेचा सुपर अमोलेड ट्रु-टोन डिस्प्ले आहे. तसंच थ्री-डी टच तंत्रज्ञानासहीत अन्य फिसर्चही उपलब्ध
स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्यये अॅपल वॉच सीरिज 3 देखील लाँच करण्यात आली
अॅपलनं लॉन्च केला आयफोनचा 'बादशाह', iPhone X आतापर्यंतचा सर्वात हायटेक आयफोन