मुंबई : अभिनेता सलमान खानला धमकीचा मेसेज, काल रात्री वाहतूक विभागाच्या हेल्पलाइनवर आल्याची माहिती, वरळी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु
बऱ्याचदा अँड्रॉइड फोनमधील स्टोरेज फुल होते आणि फोन स्लो होतो किंवा हँग होऊ लागतो. अशावेळी आपण फाईल्स डिलीट करायला घेतो. पण मोठ्या मोठ्या फाईल्स डिलीट करूनही देखील काही परिणाम होत नाही. अशावेळी काही लपलेल्या फाईल्स असतात ज्या जास्त जागा घेत असतात. तसेच अनेक अनावश्यक फाईल्स देखील आपल्या पासून लपून असतात. पुढे आम्ही अशा अॅप्सची माहिती दिली आहे जे तुम्हाला खोलवर तुमचा फोन क्लीन करण्यास मदत करतात.