दुपारी दीड वाजेपर्यंत अहिल्यानगर जिल्ह्यात सरासरी 32 टक्के मतदान
लातूर जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंत ३३.२७% मतदान
महाविकास आघाडीमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघाचे उमेदवार केदार दिघे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांविरोधात कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत सरासरी एकूण २९.४४% मतदान झालेले आहे
देशातील अनेक राज्यांमध्ये आठ रुपये प्रति युनिट या दराने वीज बिल येत आहे. उन्हाळ्यात एअर कंडिशनर आणि हिवाळ्यात गिझरचा वापर जास्त होतो. त्यामुळे वीज बिल जास्त येते, अनेकजण वीज बिल कमी करण्यासाठी प्रयत्न करत असतात.