do you know all these android versions and history of it
तुम्ही अँड्रॉईड वापरता? यातली कोणती व्हर्जन्स तुम्ही वापरली आहेत? By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 09:52 PM2018-10-12T21:52:54+5:302018-10-12T22:15:32+5:30Join usJoin usNext अँड्रॉईडचं पहिलं व्हर्जन म्हणजेच 1.5 व्हर्जन. अँड्रॉईडच्या व्हर्जन्सना खाद्यपदार्थांची नावं देण्याची प्रथा इथूनच सुरू झाली. या पहिल्या व्हर्जनचं नाव होतं कपकेक. अँड्रॉईडचं दुसरं व्हर्जन (1.6). हे व्हर्जन डोनट नावानं ओळखलं जायचं. अँड्रॉईडचं तिसरं व्हर्जन (2.0- इक्लेअर) अँड्रॉईडचं चौथं व्हर्जन (2.2- फ्रोयो) अँड्रॉईडचं पाचवं व्हर्जन (2.3- जिंजरब्रेड) अँड्रॉईडचं सहावं व्हर्जन (3.0- हनीकोंब) अँड्रॉईडचं सातवं व्हर्जन (4.0- आईस्क्रीम सँडविच) अँड्रॉईडचं आठवं व्हर्जन (4.1- जेलीबिन) अँड्रॉईडचं नववं व्हर्जन (4.4- किटकॅट) अँड्रॉईडचं दहावं व्हर्जन (5.0- लॉलिपॉप) अँड्रॉईडचं अकरावं व्हर्जन (6.0- मार्शमेलो) अँड्रॉईडचं बारावं व्हर्जन (7.0- नगेट) अँड्रॉईडचं तेरावं व्हर्जन (8.0- ओरियो) अँड्रॉईडचं चौदावं व्हर्जन लवकरच येईल. त्या व्हर्जनचं नाव असेल पाय.टॅग्स :तंत्रज्ञानअँड्रॉईडtechnologyAndroid