Facebook आणि Twitterची कमाई कशी होते? काय आहे त्यांचे बिझनेस मॉडेल? जाणून घ्या डिटेल्स...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 02:44 PM2022-11-04T14:44:42+5:302022-11-04T14:50:50+5:30
जगात सोशल मीडियाची क्रेझ इतकी वाढली आहे की, सोशल मीडिया वापरणाऱ्यांची संख्या न वापरणाऱ्यांच्या संख्येपेक्षा जास्त आहे.