तुम्हीही GooglePay ने पेमेंट करताय? मग, जाणून घ्या टॉप 5 सिक्योरिटी फीचर्स...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 11:54 AM2023-09-05T11:54:36+5:302023-09-05T12:40:53+5:30
तुमचा फोन दुसऱ्या व्यक्तीच्या हातात असला तरी तो GooglePay अॅप वापरू शकणार नाही.