जळगाव: डोंगरगाव येथे रात्री ११ वाजेपर्यंत; पाचोरा गाळण येथे रात्री १०.३० वाजेपर्यंत, सावदा रावेर येथे उर्दू हायस्कूलमधील मतदान केंद्रांवर रात्री १०.३० वाजता मतदान आटोपले
मुंबई उपनगरातील भांडुपमध्ये सर्वाधिक ६१.१२ टक्के मतदान
कॉल ड्रॉपमुळे टेलिकॉम कंपनीला ट्राय 5 लाख रुपयांचा दंड ठोठावू शकते. यासाठी काही नियम देखील ठरवण्यात आले आहेत. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरून कॉल ड्रॉपची तक्रार करू शकता.