मोबाइल सायबर हल्ल्यांमध्ये भारत आघाडीवर; २०० हून अधिक अॅप्स धोकादायक!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 12:31 PM2024-12-04T12:31:03+5:302024-12-04T12:50:36+5:30
Mobile Malware attacks In India : 'मालवेअर' हे सॉफ्टवेअर मोबाइल किंवा संगणकावर एखाद्याची ओळख चोरण्यासाठी किंवा गोपनीय माहिती चोरण्यासाठी वापरले जाते.