mobile explosion reason
मोबाइलचा स्फोट होण्यामागे ही आहेत कारण By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2018 02:17 PM2018-04-11T14:17:15+5:302018-04-11T14:17:15+5:30Join usJoin usNext प्रत्येक मोबाइलधारकाचे इंटरनेट, जीपीएस, कॉलिंग सुरूच असते. त्यामुळे मोबाइल गरम होतो. शिवाय वाढते ऊन हेदेखील मोबाइल गरम होण्यासाठी एक कारण ठरते. अशा वेळ अति गरम झालेल्या मोबाइलचा स्फोट होण्याची शक्यता वाढते. काही जण मोबाइलची बॅटरी खूप वेळ टिकावी, यासाठी मोबाइल फूल चार्जिंग करुन ठेवतात. यामुळे मोबाइलच्या क्षमतेपेक्षा जास्त काळ चार्ज केल्याने स्फोट होण्याची शक्यता आहे. मोबाइल वारंवार चार्जिंग केल्यामुळे बॅटरीचे आयुष्य कमी होते. त्यामुळे मोबाइल सतत चार्जिंगला ठेवणे चुकीची बाब आहे. मोबाइल चार्जिंग होत असताना, शक्यतो मोबाइल स्विच ऑफ किंवा एरोप्लेन मोडवर असावा.टॅग्स :तंत्रज्ञानमोबाइलtechnologyMobile