5G टेस्टिंगवर बंदी घाला; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, नेमकं प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 07:28 PM2021-05-04T19:28:37+5:302021-05-04T19:34:15+5:30
5G Network इंटरनेट तंत्रज्ञान आरोग्य, पर्यावरण आणि देशासाठी धोकादायक असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.