एकाच कढाईत 45 भाज्या बनविणारा 'रोबोटकुक'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 04:59 PM2018-10-09T16:59:19+5:302018-10-09T17:06:03+5:30

बिहारमधील एका युवकाने जो एक कड़ाही में 45 किस्‍म के व्‍यंजन बना सकता है।

लखनौमध्ये 5 ते 8 ऑक्टोबर रोजी आयोजित इंडिया इंटरनॅशनल फेस्टीव्हलमध्ये हा रोबोटकुक पाहायला मिळाला.

अभिषेक भगत यांनी या रोबोटकुकचा शोध लावला असून तो थ्री-डी प्रिटिंगच्या सहाय्याने तयार करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे एका मोबाईल अॅपच्या सहाय्याने हा रोबोटकुक वापरता येणार आहे. मोबाईल अॅपमध्ये तुम्ही दाळ, भाजी, किंवा वांग्याचं भरीत सिलेक्ट करुन रोबोटला ऑर्डर देऊ शकता.

बाजारात या रोबोटकुकची किंमत साधारणपणे 10 हजार रुपये असल्याचे समजते.

हा रोबोटकुक तुमच्याशी संवादही साधू शकतो, तसेच तुम्ही दिलेल्या ऑर्डरप्रमाणे तो भाज्यांचे वेगवेगळे मिश्रण करतो.