मीरा जगन्नाथचे ग्लॅमरस Photo
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2017 11:40 AM2017-12-08T11:40:31+5:302018-06-27T20:03:40+5:30
घरवाली आणि बाहरवाली अशा दोघींच्या कचाट्यात सापडलेल्या गुरुनाथची धम्माल रसिकांनी गेल्या वर्षभरात एन्जॉय केली आहे.या तिघांमध्ये आता आणखीन एका व्यक्तिरेखेची एंट्री झाली आहे.संजना असे या व्यक्तीरेखेचे नाव असून ही भूमिका मीरा जगन्नाथ हिने साकारली आहे.संजनाची गुरूनाथच्या आयुष्यात एंट्री होणार हा ट्रॅक लवकरच मालिकेत पाहायला मिळणार आहे. पाहा तिचे ग्लॅमरस फोटो