Badminton player p. V. Sindhu wins silver medal in Korea Open
बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूची कोरियन ओपन स्पर्धेत जेतेपदाला गवसणी By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2017 03:46 PM2017-09-18T15:46:56+5:302017-09-18T15:57:30+5:30Join usJoin usNext भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने कोरियन ओपन स्पर्धेत जपानच्या वर्ल्ड चॅम्पियन नोजोमी ओकुहारावर मात करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. सिंधूनं 22-20,11-21, 21-18 अशा सरळ सेटमध्ये नोजोमी ओकुहाराचा पराभव केला कोरियन ओपन स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावणारी पी.व्ही.सिंधू पहिली भारतीय महिला ठरली आहे. शानदार विजयासह सिंधूने 27 ऑगस्ट 2017ला झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील अंतिम सामन्यात ओकुहाराकडून मिळालेल्या पराभवाचा वचपाही काढला 27 ऑगस्ट 2017 ला झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सिंधूनं सिल्व्हर मेडल पटकावलं होतं रिओ ऑलिम्पिक 2016मध्ये उपांत्य फेरीत जपानच्या नोजोमी ओकुहाराचा पराभव केला होता रिओ ऑलिम्पिक 2016 मध्ये पी.व्ही.सिंधूनं सिल्व्हर मेडल, स्पेनची कॅरोलिना मरिनानं गोल्ड मेडल तर जपानच्या नोजोमी ओकुहारानं ब्रोन्झ पटकावलं होतं. टॅग्स :क्रीडापी. व्ही. सिंधूSportsPV Sindhu