स्टार टेनिसपटू सेरेना विल्यम्सच्या घरी आली नन्ही परी!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2017 12:33 PM2017-09-02T12:33:04+5:302017-09-02T12:34:56+5:30

स्टार टेनिसपटू सेरेना विल्यम्स आई झाली आहे. सेरेनाने मुलीला जन्म दिला आहे.

विशेष म्हणजे मुलीली जन्म दिल्यानंतर आता पुढील वर्षाच्या सुरवातीला होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये ती खेळणार असल्याचं सेरेनानं म्हटलं आहे.

सेरेना नेहमीचं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून गरदोरपणाच्या दरम्यानचे फोटो अपडेट करायची.

23 ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या सेरेना विल्यम्सची मुलगी दिसते कशी? याबद्दल तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.