डोंबिवली आगरी महोत्सवाची केरळी नृत्याविष्कारांने सांगता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2017 22:02 IST2017-12-17T21:55:45+5:302017-12-17T22:02:01+5:30

डोंबिवली आगरी महोत्सवाची केरळी नृत्याविष्कारांने सांगता करण्यात आली. (सर्व फोटो - आनंद मोरे)

डोंबिवली आगरी युथ फोरम आयोजित ''आगरी महोत्सव २०१७'' क्रीडा संकुल मैदानावर आठ दिवसांपासून सुरू आहे.

रविवार सायंकाळी केरला सांस्कृतिक मिरवणुकीने या महोत्सवाची सांगता करण्यात आली

यावेळी केरळ येथील कैवडी , तैयम , पुदिन तारा , कवाडं आदी नृत्य प्रकाराने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले

तसेच मराठी कलाकारांनी मराठी कलाविष्कार देखील यावेळी सादर केला