कॅनव्हासवर साकारले जिवंत प्राणी-पक्षी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 15:41 IST2017-12-20T15:37:38+5:302017-12-20T15:41:12+5:30

मूळची सिंधुदुर्गातील असलेली आणि आता गोव्याच्या मातीत वन्यजीवांच्या संरक्षण-संवर्धनासाठी काम करणारी श्वेता एक वाइल्ड लाईफ आर्टिस्ट आहे

श्वेताच्या चित्रांचे १९ ते २४ डिसेंबर दरम्यान, ठाण्याच्या काबुरबावडी येथील कालाभवनात प्रदर्शन आहे.

वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी ‘वाइल्ड लाईफ आर्टीस्ट ऑफ द इयर’ (२०१७-१८) हा पुरस्कार मिळवणारी भारताची पहिली कलाकार ठरली.

श्वेता पेन्सिलच्या माध्यमातून कॅनव्हासवर अक्षरक्ष: प्राणी-पक्षी जिवंत करते