10-weird-islands-a-lot-of-secrets-hides-with-them
जगातील 'रहस्यमय' आयलँड, पाहा इथं दडलयं काय? By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 05:35 PM2019-01-03T17:35:38+5:302019-01-03T17:40:08+5:30Join usJoin usNext अर्न्सट थॉलमॅन आयलँड - क्युबाजवळ असलेला हा एक छोटा लक्षद्वीप आहे. क्युबा सरकारन हा द्वीप जर्मन लोकशाही असलेल्या राज्याला भेट दिला होता. बूवे आयलँड - बूवे आयलँड हा जगभरातील सर्वात सुंदर आयलँड मानला जातो. चार्ल्स बूवे डे लोजियर याने 1739 मध्ये हा आयलँड शोधून काढला. क्लिपर्टन आयलँड - प्रशांत महासागरमध्ये हा द्वीप केवळ 6 किमी दूर आहे. फोर्ट कॅरेल - अमेरिकी सैन्यानं बनविलेलं हे एक कृत्रिम द्वीप आहे. येथे मोठ्या प्रमाणात पक्षांच वास्तव्य आहे. गोकी आयलँड - हा द्वीप चीनमधला असून अतिशय समृद्ध आहे. येथे अगोदर मच्छिमार राहात होते, पण आता मानवी वस्ती निर्माण झाली आहे. मॉरीशस आयलँड - हिंद महासागरात हे आयलँड असून येथील पाणी कमालीचे स्वच्छ आहे. त्यामुळे पाण्याखालील झरेही स्पष्टपणे दिसतात. पाल्मीरा द्वीप - पाल्मीरा हा आयलँड जगातील सर्वात निर्मनुष्य स्थानांपैकी एक आहे. येथून अनेक जहाँज गायब झाल्याचं सांगण्यात येतं. स्नेक आयलँड - ब्राझीलमधील या आयलँडचे नाव स्नेक आयलँड आहे, येथे जगभरातील सर्वात विषारी साप आढळतात. वल्कन आयलँड - फिलिपींसच्या उत्तरेला एक झील असून त्याचे नाव ताल आहे. हा द्वी एका ज्वालामुखीच्या आतमध्ये आहे. टॅग्स :बूचर बेटपर्यटनट्रॅव्हल टिप्सButcher IslandtourismTravel Tips