11 best cabins from around the world
जंगल आणि समुद्राजवळील 'या' कॅबिनमध्ये रहायला गेलात तर परत येण्याची होणार नाही इच्छा! By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 03:51 PM2019-09-11T15:51:14+5:302019-09-11T16:11:36+5:30Join usJoin usNext विटा आणि सिमेंटपासून तयार आलिशान कॅबिन तुम्ही अनेकदा पाहिले असतील. पण कधी लाकूड, बर्फ, दगड, गवत आणि झाडांची पाने यापासून तयार कॅबिन पाहिलेत? हे कॅबिन कोणत्याही वातावरणाचा मार झेलायला तयार असतात. हे केवळ दिसायला सुंदर नाही तर कमी साहित्यातून तयार केले जातात. बोलीवियामधील Chacaltaya लॉजची सुंदरता पाहून तुम्ही हरवून जाल. (Image Credit : en.wikivoyage.org) French Polynesia मध्ये झोपडीसारखं जे दिसत आहे, ते एक कॅबिन आहे. (Image Credit : landlopers.com) माउंटजवळ असलेल्या Mt. Whitney, California मधील ही झोपडी कशी वाटली? (Image Credit : petrolette.space) दक्षिण कोलोराडोमध्ये रूस्तोपियापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला अशा बर्फाच्या रस्त्यावरून जावं लागतं. (Image Credit : in.pinterest.com) हे कॅबिन कॅरिबो पठार, ब्रिटीश कोलंबियामध्ये आहे. (Image Credit :ionarchitecture.blogspot.com) Reynisfjara Beach आयलॅंडचा हा नजारा पाहण्यासाठी लोक वाट बघतात. (Image Credit : in.pinterest.com) लाकडापासून तयार हे कॅबिन बेल्जियमच्या दक्षिणेला आहे. (Image Credit : indiatimes.com) स्कॉटलॅंडच्या Isle of Arran मधील फेअरी डेल. (Image Credit : in.pinterest.com) Kolašin मोटेनेग्रोमधील कॅबिन गार्डनसारखं आहे. इथे सगळ्याच सुविधा आहेत. (Image Credit : in.pinterest.com) १९५० मध्ये ला मिनर्व, क्यूबेक, कॅनडामध्ये स्टिल्ट्सवर तयार हे कॅबिन लेकसाइड व्ह्यूसाठी सर्वात चांगले पर्याय आहेत. (Image Credit : indiatimes.com) कॅलिफोर्नियाच्या बिग बीअर लेक येथील हे कॅबिन ७०च्या दशकात तयार करण्यात आलं होतं. (Image Credit : indiatimes.com)टॅग्स :ट्रॅव्हल टिप्ससोशल व्हायरलTravel TipsSocial Viral