Famous tea plants worldwide ...
जगभरातील प्रसिद्ध चहाचे मळे... By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2018 04:54 PM2018-06-28T16:54:56+5:302018-06-28T17:08:00+5:30Join usJoin usNext नलिन काऊंटी तैवान येथील झांग हू गावातील चहाचे मळे प्रसिद्ध आहे. हे गाव चहा आणि कॉफीच्या उत्पादनासाठी ओळखले जाते. मलेशियातील पहांग राज्यात असलेल्या कॅमरन हायलॅंडमध्ये बोह टी प्लांटेशन आहे. या प्लांटेशनची सुरुवात 1929 मध्ये झाली असून मलेशियातील सर्वात जास्त चहाची निर्मिती येथून केली जाते. भारतातील केरळमध्ये असलेल्या मुन्नार येथील टी गार्डन्समध्ये चहाचे उत्पादन पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येतात. दक्षिण कोरियातील सिओलपासून जवळपास 397 किलोमीटर अंतरावर बोजूंग टी गार्डन आहे. ही सुद्धा जगभरात प्रसिद्ध आहे. नलिन काऊंटी तैवान येथील झांग हू गावातील चहाचे मळे प्रसिद्ध आहे. हे गाव चहा आणि कॉफीच्या उत्पादनासाठी ओळखले जाते. केनियातील किरिचोमध्ये सुद्धा चहाचे मळे लोकप्रिय आहेत. चीनमधील हुबेई भागात असलेले चहाचे मळे जगभरात प्रसिद्ध आहेत. याशिवाय, चीनमधील सिचुआय प्लांटेशनमध्ये मोठ्या प्रमाणात चहाची निर्मिती केली जाते. रवांडाची राजधानी किगालीतील मुलिंदी टी इस्टेट प्रसिद्ध आहे. टॅग्स :पर्यटनtourism