Have you ever watched a movie sitting in the bathtub in the theater?
थिएटरमधल्या बाथटबमध्ये बसून कधी चित्रपट पाहिलाय काय? By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 07:03 PM2019-05-08T19:03:33+5:302019-05-08T19:12:15+5:30Join usJoin usNext थिएटरमध्ये चित्रपट पाहण्याची मज्जाच काही और असते. हॉलच्या आत बाथटबमध्ये बसून सिनेमा पाहण्याची मजा काही वेगळीच असते, असेच काही थिएटर आहेत, ज्यात आपल्याला बाथटबमध्ये बसून चित्रपट पाहता येतात. ग्रीसमधलं ओलिंपिया थिएटरचं निर्माण 1910मध्ये करण्यात आलं आहे. इथे आपल्याला एक पर्सनल बेड मिळतो. ज्यावर झोपून चित्रपट पाहता येतो. मास्कोतलं आयकिया बेडरूम सिनेमाही प्रेक्षकांच्या आवडीचा आहे. या थिएटरमध्ये स्लीपर, कंबल आणि टेबल लँपसारख्या वस्तू मिळाल्या. जे तुम्हाला बेडरूमचं वातावरण मिळतो. लंडनमधलं नॉटिंग हिलमधलं इलेक्ट्रिक सिनेमा प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. या थिएटरमधल्या पहिल्या रांगेत बेड लावण्यात आले आहेत. सोफ्याच्या मधोमध टेबल लँपही बसवण्यात आले आहेत. इंडोनेशिया वेल्वेट क्लासमधलं सिनेमा हॉल जकार्तामध्ये आहे. खाण्या-पिण्याचं सामान ठेवण्यासाठी एक मखमली टेबलसुद्धा आहे. लंडनमधल्या हॉट टब सिनेमा हॉलही विशेष आहे. इथं पाण्यानं भरलेल्या टबमध्ये मित्रांबरोबर बसून चित्रपट पाहता येतो. टॅग्स :ट्रॅव्हल टिप्सTravel Tips