heavy Snowfall In Himachal Pradesh
बर्फवृष्टीनं बहरलं हिमाचलचं सौंदर्य By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 11:38 AM2018-11-15T11:38:13+5:302018-11-15T11:41:54+5:30Join usJoin usNext हिमाचल प्रदेशच्या अनेक जिल्ह्यांमध्ये हिमवृष्टी झालीय. त्यामुळे निसर्ग सौंदर्य आणखी फुलून दिसतंय. हिमाचल प्रदेशातल्या कुल्लू, शिमल्यामध्ये आज सकाळी मोठी हिमवृष्टी झाली. हिमवृष्टीमुळे राज्यातील तापमानात मोठी घट झालीय. अनेक भागांमधील तापमान शून्य अंश सेल्सिअसच्या खाली गेलंय. मनालीत आज -1.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय. तर काल्पा, कुर्फी, केयलाँगमधलं तापमानही शून्याच्या खाली गेलंय. संपूर्ण राज्यांवर बर्फाची चादर पाहायला मिळतेय. त्यामुळे पर्यटकांची पावलं हिमाचलकडे वळू लागली आहेत. यंदाही शिमला, कुल्लू, मनालीला पर्यटकांची सर्वाधिक पसंती मिळतेय. टॅग्स :हिमाचल प्रदेशपर्यटनHimachal Pradeshtourism