'घर' असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 05:29 PM2019-01-14T17:29:54+5:302019-01-14T19:13:03+5:30

एक स्वत:च सुंदर घर असावं हे स्वप्न प्रत्येकाचं असतं, त्यात घर असे असंल तर मग झालंच

घराचा दरवाजा म्हणजे घराची शोभा असते, एंट्री पाईँटवरच येणार पाहुणा खुश

लंडनमधील या घराची दरवाजा पाहा, एंट्रीवरील सजावट पाहून मन प्रसन्न

मोठ्या घराचा छोटासा दरवाजाही तुमचे लक्ष आकर्षिक करतो, लंडनमधील घराचे मनमोहन दृश्य

घराची सुंदर रचना अन् त्याच घराची सुंदर असे दार... दारावरच फुलांनी लटकलेली माळ... स्वागत.. स्वागत...

भारतीयांच्या घरांच्या तुलनेत पाश्चिमात्य देशातील घरे अधिक लक्ष्य केंद्रीत करुन घेतात, सध्या भारतातही अशा घरांची क्रेझ वाढत आहे.

व्हाट अॅन हाऊस सरजी.... असं आपल घर असाव हे तर सर्वांचेच स्वप्न असतं.

लंडनमधील बेला फॉक्सवेल या छायाचित्रकाराने टीपलेली लंडनमधील घरांची ही छायाचित्रे आपल्यालाही अशाच सुंदर घराचे स्वप्न दाखवतात

लंडनमधील घरांबाबत एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल ती म्हणजे, तेथील प्रत्येक घराच्या सुरुवातीला तुम्हाला ग्रीनरी पाहायला मिळेल.

पांढऱ्या रंगाची अशी घरे सदाबहार शांती आणि समाधानाचं प्रतिक असतात.

सुंदर त्या घरावर पसरलेली सुंदर ती वेल.... किती ही अजब गजब गृहसजावट....

टॅग्स :घरHome