If you go to see 'Delhi' then you have to meet these historical places
'दिल्ली' पाहायला जाताय तर या ठिकाणांना भेटायलाच हवं By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 04:27 PM2019-03-05T16:27:15+5:302019-03-05T16:38:20+5:30Join usJoin usNext तुम्ही दिल्लीत राहत असाल किंवा दिल्ली फिरायला जाल तर अग्रसेन की बावलीला भेट द्यायलाच हवी. जंतर मंतर जवळच ही बावली आहे. येथे उत्कृष्ट फोटोग्राफी होऊ शकते. मिर्झा गालिबची हवेली हेही दिल्लीतील प्रेक्षणीय स्थळ आहे. प्रसिद्ध शायर मिर्झा गालिब यांची आठवण करुन देणारी दिल्लीतील ही हवेली 150 वर्षे जुनी आहे. दिल्लीतील संजय वन हे पक्षी प्रेमींसाठी नजरानाच आहे. निसर्गसौंदर्य आणि पक्षांची भ्रमंती हे संजन वन या बगिचेतील प्रमुख आकर्षण आहे. सतपुला ब्रिज - सतपुला ब्रिज हा सात पर्वतांचा मिळून बनविण्यात आला आहे. सुलतान मोहम्मद शाह तुघलक याने आपल्या संरक्षणासाठी हा पुल बांधला होता. आधम खानचा मकबरा हेही दिल्लीतील पुरातन वास्तुचा उत्तम नमुना आहे. सन 1561 साली या मकबऱ्याचे बांधकाम पूर्ण झाले होते. अकबर बादशहाला हा मकबरा अतिशय प्रिय होता. टॅग्स :दिल्लीपर्यटनdelhitourism