This place is special in Iran; The tourist attraction is the focal point
इराणमधलं हे ठिकाण आहे खास; पर्यटकांच्या आकर्षणाचं ठरतंय केंद्रबिंदू By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2019 10:50 PM2019-12-04T22:50:17+5:302019-12-04T22:53:00+5:30Join usJoin usNext इराणमधलं सर्वात सुंदर वाळवंटी शहर पर्यटकांच्या आवडीचं आहे. पर्यटनासाठी इराणला जाऊन या ठिकाणाला भेट न दिल्यास तुमचा प्रवास अपूर्णच समजावा लागेल. यज्दच्या मधोमध एक कॉम्प्लेक्स स्थित आहे. या इमारतीचं नूतनीकरण करण्यात येणार असून, ही येलो-ब्राऊन मड ब्रिक नावाची एक इमारत आहे. या इमारतीची वास्तुकला फारच आकर्षक आहे. इथे 14व्या शतकात जामा मशीद निर्माण करण्यात आला आहे. त्या इमारतीच्या मनोऱ्याला सर्वात मोठा मनोरा समजलं जातं. याचं सौंदर्य इराणी इस्लामिक आर्किटेक्चरचं एक सुंदर उदाहरण आहे. ही इमारत बाग-ए-दौलत नावाच्या जागी उपस्थित आहे. 18व्या शतकात ही बिल्डिंग पर्यटकांना आकर्षित करते.