Popular destinations in Bangladesh
बांगलादेशातील लोकप्रिय ठिकाणं By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 04:31 PM2019-10-01T16:31:17+5:302019-10-01T16:38:37+5:30Join usJoin usNext कॉरल आयलँड : बांगलादेशमध्ये एकच कॉरल बेट आहे. जे Saint Martin Coral म्हणून ओळखले जाते. या बेटावर तुम्हाला अनेक सी युनिक गोष्टी पाहायला मिळतील. जसे की, कलरफुल दगड, मासे, बोटी आणि लहान-लहान रेस्टॉरंट. नीलाचल : समुद्र सपाटीपासून 1600 फूट उंचीवर नीलाचल एक पिकनिक पाइन्ट आहे. याठिकाणी गेल्यानतंर तुम्हाला पसरलेला अथांग समुद्र दिसेल. 60 घुमट : दक्षिण बागेरहाट जिल्ह्यात 60 घुमट असलेली मस्जिद आहे. बांगलादेशातील हे ऐतिहासिक ठिकाण आहे. सुंदरबन : भारत व बांगलादेशात संयुक्तपणे वाढणारे सुंदरबन हे म्हणूनच जगातील सर्वात मोठे व सर्वात वैविध्यपूर्ण खारफुटीचे वन आहे. सुंदरबनाचे वैशिष्ष्ट्य म्हणजे येथे वाघांचे अस्तित्व आहे. तसेच, याठिकाणी काळवीट, चिंकारा, जंगली डुक्कर, नीलगाई इथे मोठय़ा प्रमाणावर आढळतात. याशिवाय, बांगलादेशात दगडाची चादर, तरंगते बाजार आणि रंगामाटीचे छत अशी ठिकाणे सुद्धा प्रसिद्ध आहेत. टॅग्स :बांगलादेशBangladesh