पाहा भारतातील १०० वर्षांपेक्षा जुनी रेस्तराँ; खाण्याचा आनंद घेण्यासह इतिहासही जाणून घेण्यासाठी येतात पर्यटक
By जयदीप दाभोळकर | Published: October 4, 2021 04:04 PM2021-10-04T16:04:59+5:302021-10-04T16:12:38+5:30
देशात अशा अनेक जागा आहेत ज्या खाद्यप्रेमींना भूरळ घालण्यासह इतिहासाच्याही साक्षीदार आहेत.