जळगाव: डोंगरगाव येथे रात्री ११ वाजेपर्यंत; पाचोरा गाळण येथे रात्री १०.३० वाजेपर्यंत, सावदा रावेर येथे उर्दू हायस्कूलमधील मतदान केंद्रांवर रात्री १०.३० वाजता मतदान आटोपले
मुंबई उपनगरातील भांडुपमध्ये सर्वाधिक ६१.१२ टक्के मतदान
Travel: पावसाळा सुरू झाला की सहलीचे बेत आखायला सुरुवात होते. विशेषतः धबधब्यांचे स्पॉट शोधले जातात. हीच वेळ असते जेव्हा निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेता येतो. मात्र हा आनंद घेताना अति साहस दाखवणे जीवावर बेतू शकते हे लक्षात ठेवा. लोणावळा आणि ताम्हिणी घाटात घडलेल्या दुर्घटना अगदीच ताज्या आहेत. त्या लक्षात घेऊनच आपण पावसाळी सहलीचे आयोजन केले पाहिजे.