Welcome to White Speight Valley: 'A WORLD WITH IN A WORLD'
वेलकम टू व्हाईट स्पिती व्हॅली : 'जगाच्या आतील एक जग' By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 04:08 PM2019-04-16T16:08:26+5:302019-04-16T16:14:55+5:30Join usJoin usNext तुम्ही रुडयार्ड किपलिंग या लेखकाचे नाव ऐकले असेल. त्यांनीच 'द जंगल बुक' लिहिले होते. रुडयार्ड किपलिंग यांनी 'द जंगल बुक' याशिवाय 'किम' असे पुस्तक लिहिले होते. 'किम'मधील कहानी एका अनाथ मुलाची होती. मात्र, त्यामध्ये हिमाचल प्रदेशातील लाहौल-स्पीतिचा उल्लेख होता. लाहौल-स्पीतिसाठी रुडयार्ड किपलिंग यांनी लिहिले होते 'A WORLD WITH IN A WORLD' म्हणजे ‘जगाच्या आतील एक जग’. ‘लाहौल स्पिती’ म्हणजे हिमाचल प्रदेशमधील दुर्गम भागातील एक पर्यटनस्थळ. हिमाचल प्रदेश राज्यातील उत्तर पूर्वीय भागात कोल्ड डेझर्ट माऊंटन व्हॅली पसरलेली आहे तीच ही स्पिती व्हॅली. स्पितीचा अर्थ ‘मध्यवर्ती भूभाग’ असा होतो. भारत आणि तिबेट सीमेवर वसलेला हा भाग त्याच्या अप्रतिम निसर्गसौंदर्याने प्रत्येकाला भुरळ घालतो. टॅग्स :हिमाचल प्रदेशHimachal Pradesh