The world's most popular floating restaurant!
जगातील लोकप्रिय फ्लोटिंग रेस्टॉरंट! By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 03:59 PM2019-09-11T15:59:32+5:302019-09-11T16:06:41+5:30Join usJoin usNext पर्यटनासोबतच तुम्हाला विविध हॉटेलमधील पदार्थ खाण्याची आवड असेल, तर तुमच्यासाठी काही फ्लोटिंग रेस्टॉरंट आहेत. वेगवेगळ्या डिशेस, बसण्याची उत्तम व्यवस्था या रेस्टॉरंटची खासियत आहे. Veli Lake Floating Restaurant, Kerala : केरळमधील वेली लेक फ्लोटिंग रेस्टॉरंट जगभरात प्रसिद्ध आहे. तिरुअंनतपुरमपासून आठ किलोमीटर अंतरावर एका नदीवर आहे. Sea Palace, Amsterdam, Netherlands : युरोपमधील सर्वात पहिले फ्लोटिंग रेस्टॉरंट सी पॅलेस आहे. सी पॅलेस एक चायनीज रेस्टॉरंट आहे. BBQ Donut Restaurant, Germany : जर्मनीतील बीबीक्यू डोनट रेस्टॉरंट आहे. सर्वाधिक चर्चेत असलेले हे फ्लोटिंग रेस्टॉरंट आहे. Rustar Dhow Floating Restaurant, Dubai : दुबईमधील रुस्तर धाऊ फ्लोटिंग रेस्टॉरंट सुद्धा जगभरात प्रसिद्ध आहे. याठिकाणी एकाचवेळी 397 लोक लंच आणि डिनर करु शकतात. Cat Ba Bay Restaurant, Vietnam : व्हिएतनाम येथील कॅट बा बे रेस्टॉरंट जास्त लोकप्रिय आहे, ते म्हणजे येथील सी फूडमुळे. या फ्लोटिंग रेस्टॉरंटला एखाद्या घरासारखे तयार करण्यात आले आहे.टॅग्स :हॉटेलhotel