राम मंदिरासाठी ४०० किलोंचं कुलूप, ४ फूट चावी; बनवण्यास एवढा खर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2023 03:26 PM2023-08-06T15:26:03+5:302023-08-06T15:35:48+5:30
अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी येथील राम मंदिरासाठी मोठे कुलूप बनवण्यात आले असून अलिगढ येथील एका कारागिराने हे कुलूप बनवले आहे.