उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी दिली सेवाग्राम आश्रमाला भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2018 20:23 IST2018-02-25T20:23:40+5:302018-02-25T20:23:40+5:30

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी रविवारी महात्मा गांधी यांच्या वर्धास्थित सेवाग्राम आश्रमाला भेट दिली.
या भेटीदरम्यान नायडू यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
आश्रमाच्या आवारात महात्मा गांधींनी लावलेल्या पिंपळाच्या वृक्षाखाली नायडू यांनी काही वेळ व्यतित केला.
आश्रमातील व्हिझिटर्स बुकमध्ये सही करताना व्यंकय्या नायडू