After the breakup; WWE star John Cena's new love story!
ब्रेक अप के बाद; WWE स्टार जॉन सीनाची नवी लव्ह स्टोरी! By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 03:46 PM2019-10-17T15:46:10+5:302019-10-17T15:49:09+5:30Join usJoin usNext WWE स्टार जॉन सीनाच्या आयुष्यात नवी प्रेयसी आली आहे. कॅनडात सीना प्रेयसीसोबत फिरताना दिसला. सीना आणि निक्की बेला यांच्या ब्रेकअपने WWEच्या चाहत्यांना धक्का बसला होता. सहा वर्ष त्यांचे प्रेमप्रकरण चालले होते. 2012 मध्ये जॉन आणि निक्कीच्या नात्याची सुरुवात झाली. 5 मे 2018 रोजी जॉन-निक्कीचे लग्न होणार होते. पण लग्नाच्या 20 दिवस आधी ते वेगळे झाले. सीनाने निक्कीला रिंगमध्येच प्रपोज केले होते. सीना सध्या व्हँकुव्हरमध्ये हॉलिवूड प्रोजेक्ट “प्लेइंग विथ फायर” च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. रात्रीच्या जेवणानंतर सीना नव्या प्रेयसीसोबत दिसला.टॅग्स :डब्लू डब्लू ईWWE