WWE च्या रिंगमध्ये अवतरली अप्सरा, पाहा तिचे हॉट फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2019 17:30 IST2019-09-28T17:28:25+5:302019-09-28T17:30:56+5:30

WWE म्हटलं की मारधाड... फोडोफोडी... आदळआपट... रांगडे गडी... हे सर्व समोर आलेच. त्यात महिला कुस्तीपटूंचाही समावेश आला. पण, याच WWEच्या रिंगणात अप्सरा अवतरलेली पाहायला मिळाली...
सोशल मीडियावर या अप्सरेचे फोटो व्हायरल होत आहेत आणि आज तिचा वाढदिवस आहे. कोण आहे ही अप्सरा चला जाणून घेवूया...
कॅथी केली ( Cathy Kelley) असे या अप्सरेचं नाव आहे. एखाद्या बॉलिवूड अभिनेत्रीला लाजवेल असे तिचे सौंदर्य आहे.
कॅथी ही अमेरिकेची टीव्ही अँकर, पत्रकार आणि अभिनेत्री आहे. 2016मध्ये WWEनं तिला सुत्रसंचालन करण्यासाठी करारबद्ध केले.
AfterBuzz's WWE's Monday Night Raw, WWE's NXT, and ABC's असे विविध शो ती होस्ट करते.
एलिनोईस येथील ओक पार्क येथे 27 सप्टेंबर 1988ला कॅथीचा जन्म झाला. तिच्या लहानपणीच आई-वडील विभक्त झाले.