WWE सुपरस्टारनं हद्दच केली; Romantic पोस्टसाठी पत्नीसोबत काढला विवस्त्र सेल्फी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 15:50 IST2020-07-06T15:44:23+5:302020-07-06T15:50:03+5:30

WWEच्या रिंगमध्ये रँडी ऑर्टन जेवढा बिनधास्त असतो तेवढार निडर तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही आहे.
2015मध्ये रँडी आणि किम यांनी लास वेगास येथे विवाह केला. त्यांना ब्रुकलीन रोस नावाची मुलगी आहे.
रँडी ऑर्टनचे आजोबा बॉब ऑर्टन, वडील बॉब ऑर्टन ज्युनियर आणि काका बॅरी ऑर्टन हेही WWE स्टार होते.
24व्या वर्षी त्यानं World Heavyweight Championship जेतेपद पटकावले आणि तो सर्वात युवा खेळाडू ठरला होता.
ऑर्टननं 2007मध्ये समांथा स्पेनो हिच्याशी विवाह केला आणि त्यांना अॅलाना मरीन ही मुलगी आहे.
त्यानंतर 2012मध्ये या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
14 नोव्हेबंर 2015मध्ये त्यानं किमसोबत लग्न केले. केसरला यापूर्वी तीन मुलं होती.