Yavatmal's forest-wildlife enriched with new birds
यवतमाळच्या जंगल-पाणवठ्यांवर परदेशी पक्षीसंपदेचा अनोखा किलबिलाट... By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 04:12 PM2018-12-08T16:12:22+5:302018-12-08T16:20:16+5:30Join usJoin usNext विदर्भात हिवाळ््याच्या सुरुवातीला होणारे पक्ष्यांचे आगमन हे येथील प्रमुख वैशिष्ट्य ठरते आहे. यवतमाळ जिल्ह्यातील बोर, निळोणा, बेंबळा धरण परिसरात तसेच इचोरी जंगलात आढळून आलेली ही पक्षीसंपदा. सर्व छायाचित्रे पक्षी मित्र तसेच यवतमाळच्या अमोलकचंद महाविद्यालयाचे प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक असलेले डॉ. प्रवीण जोशी यांनी काढलेली आहेत. शेंडीबदक, निळोणा धरण सामान्य खरूची, निळोणा धरण लालपंखी होला, बेंबळा धरण काळ्या डोक्याचा भारीटटॅग्स :पक्षी अभयारण्यbirds sanctuary