शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

जीएसटीतून मिळाले १२९ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 3:35 AM

जीएसटी लागू झाल्यानंतर दुसºयाच महिन्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेला जीएसटीपोटी आॅगस्ट महिन्याचे १२८ कोटी ९७ लाख रुपयांचे अनुदान मिळाले आहे. जुलै महिन्यामध्येही महापालिकेला १२९ कोटी रुपये अनुदान मिळाले होते.

पिंपरी : जीएसटी लागू झाल्यानंतर दुसºयाच महिन्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेला जीएसटीपोटी आॅगस्ट महिन्याचे १२८ कोटी ९७ लाख रुपयांचे अनुदान मिळाले आहे. जुलै महिन्यामध्येही महापालिकेला १२९ कोटी रुपये अनुदान मिळाले होते. प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेपर्यंत अनुदान देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी दुसºया महिन्यातही वेळेवर झाली आहे.केंद्र सरकारच्या निर्णयानुसार १ जुलैपासून देशात वस्तू व सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे यापूर्वी वसूल करण्यात येणारा प्रवेशकर, स्थानिक संस्था कर, जकात, उपकर किंवा इतर सर्व कर बंद करण्यात आले आहेत. त्यापोटी दर महिन्याला राज्य सरकारकडून अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेच्या आत अनुदान देणे बंधनकारक आहे. जुलैमध्येपहिल्याच महिन्यात महापालिकेला जीएसटी पोटी १२८ कोटी रुपये अनुदान मिळाले होते.जीएसटी पोटी राज्यातील २६ महापालिकांना १४०४ कोटी अनुदान मंजूर झाले आहे. जकात बंद झाल्यानंतर एलबीटीचे अनुदान वेळत मिळत नव्हते. त्याचा आकडाही निश्चित नव्हता. यामुळे राज्यातील महापालिकांना कर्मचाºयांच्या वेतनाची चिंता लागली होती. वेतनाची तारीखसुद्धा निश्चित नव्हती. वेतन व खर्चासाठी सरकारच्या अनुदानाची वाट पाहवी लागत होती. जीएसटीचे अनुदान वेळेवर मिळत असल्याने महापालिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.