शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
2
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
3
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
4
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
5
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
6
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
7
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
8
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
9
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
10
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
11
‘जात’ जाते कधी, येते कधी?; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवे आकलन देणारा ठरलाय
12
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...
13
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
14
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
15
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
16
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
17
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
18
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
19
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
20
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान

महपालिका निवडणूकीसाठी २३८८ अर्ज

By admin | Published: February 03, 2017 7:13 PM

महपालिका निवडणूकीसाठी २३८८ अर्ज

 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शहरातील अकरा निवडणूक निर्णय अधिकाºयांच्या कार्यालयात २३८८ अर्ज दाखल केले आहेत. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक २१ फेब्रुवारीला होत आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दुपारी तीनपर्यंतची वेळ होती. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाºयांच्या कार्यालयात दुपारी तीननंतर प्रवेश बंद करण्यात आला. निवडणूकीसाठी शहरातील ५५०४ जणांनी उमेदवारी अर्ज आॅनलाईन भरले होते. शहरातील ११ निवडणूक निर्णय अधिकाºयांच्या कार्यालयामध्ये मोठ्याप्रमाणावर अर्ज सादर करणाºयांची गर्दी होती. तर कार्यालयाबाहेर त्यांच्याबरोबर आलेल्या समर्थकांची गर्दी होती. तीनपूर्वी कार्यालयात आलेल्यांचे अर्ज भरून घेण्याचे काम सायंकाळपर्यंत सुरू होते. बंडखोरी टाळण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी दक्षता घेतली होती. उमेदवारी अर्जासोबतच जोडपत्र अ आणि ब देणे बंधनकारक असल्याने एबी फार्म उमेदवारांपर्यंत पोहोचविण्यासाठी काँगे्रस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा, बसपा, मनसे अशा सर्वच पक्षांच्या नेत्यांची तारांबळ उडाली होती. 

गुरूवारपर्यंत ६०३ अर्ज दाखल झाले होती. आज दुपारी तीनपर्यंत १७८५ असे २३८८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. 

राजकीय पक्षांनी जोडपत्र अ आणि ब हे उमेदवारी अर्जासोबत जोडणे अनिवार्य असल्याने भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, शिवसेना आणि मनसे या पक्षांनी अ फार्म आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे सुपूर्त केला होता. तर जोडपत्र ब हा थेट निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे देणे अनिवार्य होते. त्यामुळे उमेदवारीसाठी जोडपत्र ब देण्याचा गोंधळ सायंकाळपर्यंत सुरू होता.  

निवडणूक कार्यालयअर्ज दाखल

१)चिखली252

२)इंद्रायणीनगर159

३)अंकुशराव लांडगे सभागृह233

४)नेहरूनगर148

५) प्राधिकरण248

६)हेगडेवार भवन212

७) चिंचवड लिंक रोड303

८) करसंकलन थेरगाव226

९) ड प्रभाग रहाटणी176

१०)आयटीआय कासारवाडी219

११) पीडब्लू डी मैदान212

एकुण प्रभाग ३२2388