शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

माहिती देणाऱ्यास २५ हजारांचे बक्षीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 2:52 AM

आयटी अभियंता अंतरा दास या तरुणीच्या हत्याप्रकरणाची माहिती देणाºयास पुणे ग्रामीण पोलिसांकडून २५ हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

पिंपरी : आयटी अभियंता अंतरा दास या तरुणीच्या हत्याप्रकरणाची माहिती देणाºयास पुणे ग्रामीण पोलिसांकडून २५ हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.आठ महिन्यांपूर्वी तळवडे येथे अंतरा देवानंद दास (वय २३, रा. सिंधुनगर, निगडी, मूळ-पश्चिम बंगाल) या तरुणीचा खून झाला होता. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी याप्रकरणी संतोषकुमार याला बंगळूर येथून अटकही केली होती. मात्र, तपासाच्या दृष्टीने अद्यापही पुरेशी माहिती मिळालेली नाही. नेमके मारेकरी कोण आहेत, कितीजण होते, याबाबतचा तपास अद्याप सुरू आहे. यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांकडून पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, आठ महिन्यांनंतरही मारेकºयांपर्यंत पोहोचता आले नाही.दरम्यान, याप्रकरणी कोणाला अधिक माहिती असल्यास माहिती देण्याचे आवाहन पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून करण्यात आले आहे. योग्य माहिती देणाºयास पोलिसांकडून २५ हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.