शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

पिंपरी-चिंचवडमध्ये 24 तासांत 27 वाहनांची टाेळक्यांकडून ताेडफाेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 2:02 PM

पिंपरी-चिंचवडमध्ये वाहनांच्या ताेडफीडीचे सत्र सुरुच असून 24 तासार पुन्हा एकदा वाहनांच्या ताेडफाेडीची घटना समाेर अाली अाहे.

पिंपरी : अल्पवयीन मुलांनी निगडी सहयोग नगर येथे 8 ते 10  वाहनांची तोडफोड केली. भोसरीत रविवारी रात्री 17 वाहनांची तोडफोड झाली होती,या घटनेला 24 तासाचा अवधी उलटला नाही तोच, निगडी येथे वाहन तोडफोडीची घटना घडली. वाहन तोडफोडीचे सत्र थांबणार का?असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडीतील सहयोग नगर येथे सोमवारी रात्री 11 च्या सुमारास वाहन तोडफोडीचा प्रकार घडला. सहयोग नगर येथे सोमवारी रात्री अकराच्या सुमारास चार अल्पवयीन मुलांचे आपापसात किरकोळ कारणावरून भांडण सुरू होते. याच भांडणातून त्यांनी परिसरातील वाहनांवर दगड आणि काठ्या मारून तोडफोड केली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच निगडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मारहाण आणि तोडफोड करणा-या दोन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर दोघेजण घटनास्थळावरून पळून गेले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेCrimeगुन्हाnewsबातम्या