शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
3
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
4
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
5
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
6
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
7
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
8
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
9
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
10
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
11
धक्कादायक! ‘लिव्ह-इन पार्टनर’चे केले ५० तुकडे अन् प्राण्यांना खाण्यासाठी टाकले
12
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
13
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
14
‘जात’ जाते कधी, येते कधी?; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवे आकलन देणारा ठरलाय
15
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...
16
मलिकांवरील गुन्ह्याच्या तपासाची माहिती द्या; उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश
17
मनसेच्या पराभूत उमेदवारांना राज ठाकरेंनी दिली उमेद; अडचणी समजावून घेत साधला संवाद
18
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
19
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...

दंड वसुलीतून ९ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 3:52 AM

लोणावळा शहर पोलीस ठाण्याच्या वाहतूक विभागाने मागील दोन महिन्यांत तब्बल ९२५ वाहनांवर कारवाई करत ३ लाख २९ हजार ४०० रुपयांची दंड वसुली केली.

लोणावळा : लोणावळा शहर पोलीस ठाण्याच्या वाहतूक विभागाने मागील दोन महिन्यांत तब्बल ९२५ वाहनांवर कारवाई करत ३ लाख २९ हजार ४०० रुपयांची दंड वसुली केली. यामध्ये विना हेल्मेट वाहने चालविणाºयांची संख्या सर्वांधिक आहे. तब्बल २८७ दुचाकी चालकांवर कारवाई करत १ लाख ४४ हजार ८०० रुपये दंड वसूल केला आहे.अवैध प्रवासी वाहतूक करणाºया ४६ वाहनांवर कारवाई करत ५० हजार दंड वसुली, विना परवाना वाहन चालविणाºया ३९ वाहनांवर कारवाई करत २० हजार ४०० रुपये दंड, ट्रिपल सिट वाहने चालविणाºया १७७ वाहनांवर कारवाई करत ३६ हजार २०० रुपये दंड, परवाना जवळ न बाळगणे १२५ वाहनांवर कारवाई व २५ हजार ४०० रुपये दंड, मोबाईल वर बोलत वाहन चालविणारे ११ जणांवर कारवाई करत २२०० रुपये दंड,फॅन्सी नंबर प्लेट असणाºया १६ वाहनांवर कारवाई व ४ हजार ७०० रुपये दंड, नो पार्किंगमध्ये वाहने उभी करणाºया १८४ वाहनांवर कारवाई करत ४५ हजार ७०० रुपये दंड तर दारू पिऊन वाहन चालविणाºया तब्बल ४० जणांवर खटले दाखल करण्यात आले.लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव व सहायक पोलीस निरीक्षक अरविंद काटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुरेश माने, अनंत रावण, सुनील मुळे, पोलीस नाईक सामिल प्रकाश, जीवन गवारी, पोलीस मदतनिस दर्शन गुरव, सतीश ओव्हाळ, अंकुश गायखे, प्रकाश मराठे यांच्या पथकाने ही कारवाई केली.लोणावळा शहर हे पर्यटनाचे ठिकाण आहे. राज्य भरातून तसेच परराज्यांतून या ठिकाणी पर्यटक येत असतात. त्यांनी शहरात आल्यानंतर वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे तसेच वाहतूक शिस्त पाळावी असे आवाहन पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी केले आहे.