शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
3
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
4
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
5
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
6
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
7
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
8
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
9
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
10
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
11
धक्कादायक! ‘लिव्ह-इन पार्टनर’चे केले ५० तुकडे अन् प्राण्यांना खाण्यासाठी टाकले
12
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
13
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
14
‘जात’ जाते कधी, येते कधी?; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवे आकलन देणारा ठरलाय
15
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...
16
मलिकांवरील गुन्ह्याच्या तपासाची माहिती द्या; उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश
17
मनसेच्या पराभूत उमेदवारांना राज ठाकरेंनी दिली उमेद; अडचणी समजावून घेत साधला संवाद
18
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
19
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...

अवैध गौणखनिज उत्खननावर कारवाई

By admin | Published: November 16, 2016 2:41 AM

शहरातील अवैधरीत्या गौण खनिज उत्खननावर बंदी असताना अनधिकृ तरीत्या उत्खनन केल्यामुळे श्री साई प्रसाद ट्रेडर्सचे मारुती एकनाथ शिंदे

पिंपरी : शहरातील अवैधरीत्या गौण खनिज उत्खननावर बंदी असताना अनधिकृ तरीत्या उत्खनन केल्यामुळे श्री साई प्रसाद ट्रेडर्सचे मारुती एकनाथ शिंदे यांना पिंपरी-चिंचवडचे (हवेली)अपर तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी सुमारे २६ लाख ६६ हजार रुपयांचा दंड केला आहे़ मुरुम, माती , वाळू, दगड, डबर, खडी हे गौणखनिजात येते़ शिंदे याने शासनाची पूर्वपरवानगी न घेता, तसेच रॉयल्टी न भरता वाळू या गौणखनिजाचे बेकायदारीत्या उत्खनन केले़ तसेच वाळूचा साठा केला़ त्यामुळे कारवाई करण्यात आल्याची माहिती बेडसे यांनी दिली़ शहरातील क्रशरमालकांच्या एक सप्टेंबरला आयोजित बैठकीत कर भरल्यास कारवाई करण्याची नोटीस तहसीलदारांनी दिली होती़ इशारा देऊनही गौणखनिजांचे उत्खनन सुरू होते़ त्यामुळे कारवाई सुरू करण्यात आली आहे़ शासनाच्या नियमांप्रमाणे उत्खनन करण्यापूर्वी डबर, मुरुम, वाळू, माती यांची रॉयल्टी भरणे बंधनकारक आहे़ परंतु अनेकांकडून या नियमाची पायमल्ली केल्यामुळे सर्वाकडून वसुली सुरू करण्यात आल्याची माहिती बेडसे यांनी दिली़ (प्रतिनिधी)