शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
3
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
4
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
5
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
6
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
7
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
8
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
9
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
10
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
11
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
12
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
13
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
14
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...
15
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
16
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
17
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
18
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
19
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
20
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...

शहराच्या सौंदर्याला बाधा आणणाऱ्या होर्डिंग्सवर लोणावळा नगरपरिषदेची कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 4:10 PM

लोणावळा शहरातील सर्व लहान मोठ्या होर्डिंग्सवर लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने आजपासून कारवाई मोहीम सुरु करण्यात आली आहे.

ठळक मुद्देकुमार चौक ते खंडाळा दरम्यान राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा कारवाईयापुढे दहा बाय दहा आकारांच्या बोर्डपेक्षा मोठ्या बोर्डांना परवानगी नाही

लोणावळा : लोणावळा शहरातील सर्व लहान मोठ्या होर्डिंग्सवर लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने आजपासून कारवाई मोहीम सुरु करण्यात आली आहे. १५४ बोर्डांची यादी तयार करण्यात आली असल्याचे नगरपरिषदेच्या वतीने सांगण्यात आले. कुमार चौक ते खंडाळा दरम्यान आज राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा ही कारवाई करण्यात आली. लोणावळा व खंडाळा परिसरातील मोठमोठ्या होर्डिंग्समुळे शहराच्या सौंदर्याला बांधा निर्माण होत आहे, तसेच शहर बकाल दिसत असल्याने सर्व होर्डिंग्स बोर्ड काढण्याचा निर्णय लोणावळा नगरपरिषदेने घेतला असून तसा ठराव देखील केला आहे. त्या अनुषंगाने आज नगरपरिषदेच्या वतीने ही कारवाई मोहीम सुरु करण्यात आली आहे. हे सर्व बोर्ड काढल्यानंतर जागांचे लिलाव करुन नव्याने बोर्ड लावण्यास परवानगी देण्यात येणार आहे. मात्र यापुढे शहरात कोठेही दहा बाय दहा आकारांच्या बोर्डपेक्षा मोठ्या बोर्डांना परवानगी देण्यात येणार नाही. तसेच दोन बोर्डमध्ये किमान शंभर ते दोनशे मिटरचे अंतर ठेवण्याचे धोरण ठरविण्यात येणार असल्याचे नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. 

टॅग्स :lonavalaलोणावळाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड