पिंपरी-चिंचवड : रुग्णाला शासकीय योजनेचा लाभ न देणाऱ्या बिर्ला रुग्णालयाच्या दोघा अधिकाऱ्यांसह जाब विचारणाऱ्यास गेलेल्या सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्याला शिवीगाळ व धक्काबुक्की करणाऱ्या बाऊन्सर वर शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत मधुकर गायकवाड (वय २९, रा. ठाणे मुंबई) ह्या स्वाभिमानी संघटनेच्या पदाधिकाऱ्याने फिर्याद दिली आहे त्यानुसार एक प्रशासकीय अधिकारी व पीआरओ यांत्च्यासह बाऊन्सरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंबंधी वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समर्थ सागर राणे ह्या दहा महिन्याच्या मुलाला १५ आॅगस्ट रोजी या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
चिंचवडच्या बिर्ला रुग्णालयाच्या विरोधात पुन्हा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 9:03 PM
रुग्णाला शासकीय योजनेचा लाभ न देणाऱ्या बिर्ला रुग्णालयाच्या दोघा अधिकाऱ्यांसह जाब विचारणाऱ्यास गेलेल्या सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्याला शिवीगाळ व धक्काबुक्की करणाऱ्या बाऊन्सर वर शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठळक मुद्देशासकीय योजनेचा लाभ मिळू नये म्हणून टाळाटाळ केल्याचा आरोपया रुग्णालयाच्या विरोधात पोलिसांत जाण्याच्या तीन दिवसांत दोन घटना