शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
3
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
4
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
5
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
6
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
8
वॉरेन बफेट यांनी आपला उत्तराधिकारी ठरवला, दान केले १.१ अरब अमेरिकी डॉलरचे शेअर
9
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
11
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
12
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
13
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
14
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
15
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
16
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
17
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
19
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
20
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट

आळंदी नगर परिषदेच्या विषय समित्या बिनविरोध

By admin | Published: March 22, 2017 3:10 AM

आळंदी नगर परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतिपदी; तसेच सदस्यपदी बिनविरोध निवडी केल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. संतोष टेंगले

आळंदी : आळंदी नगर परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतिपदी; तसेच सदस्यपदी बिनविरोध निवडी केल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. संतोष टेंगले यांनी दिली. निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार सुनील जोशी व नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या विशेष बैठकीत यात्रा समिती, सार्वजनिक बांधकाम समिती, शिक्षण समिती, महिला व बालकल्याण समिती, पाणीपुरवठा समिती, मागासवर्गीय कल्याण समित्यांच्या सभापती व प्रत्येकी दोन सदस्यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत. सदस्यपदांसाठी शिवसेना, तसेच अपक्ष नगरसेवकांकडून नामनिर्देशन अर्ज न आल्याने सर्व जागी भाजपा नगरसेवकांची वर्णी लागली आहे. समितींच्या निवडी बिनविरोध झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले.(वार्ताहर)