शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
4
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
5
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
6
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
7
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
8
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
9
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
10
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
11
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
12
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
13
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
14
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
15
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
16
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
17
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
18
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
19
Maharashtra Election 2024 Live Updates: युगेंद्र यांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम, बारामतीमध्ये खळबळ
20
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी

स्वाइन फ्लूचा आणखी एक रूग्ण, दहा रुग्णालयांमध्ये स्वतंत्र कक्षाची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 3:15 AM

पावसाळा सुरू झाल्याने साथीचे आजार वाढू लागले आहेत. थंडी-ताप, डेंगी, मलेरियाच्या रुग्णांबरोबरच स्वाइन फ्लूचेही रुग्ण वाढू लागले आहेत. महापालिका क्षेत्रात शुक्रवारी आणखी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला.

पिंपरी : पावसाळा सुरू झाल्याने साथीचे आजार वाढू लागले आहेत. थंडी-ताप, डेंगी, मलेरियाच्या रुग्णांबरोबरच स्वाइन फ्लूचेही रुग्ण वाढू लागले आहेत. महापालिका क्षेत्रात शुक्रवारी आणखी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला. त्यामुळे स्वाइन फ्लूचा विळखा घट्ट होऊ लागला आहे.महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. तसेच शहरातील विविध भागात स्वाइन फ्लूचे रुग्ण वाढू लागले आहेत. महापालिका क्षेत्रात जानेवारीपासून एकूण सात लाख ९७ हजार ९६ रुग्णांची तपासणी केली आहे. त्यांपैकी स्वाइन फ्लूसदृश तापाचे रुग्ण ६८ हजार ६५० आढळले असून, त्यांपैकी ७२१४ रुग्णांना टॅमी फ्लूच्या गोळ्या दिल्या आहेत. त्यांपैकी ५५७ जणांची थुंकी आणि रक्ततपासणी केली. त्यात २८७ ग्ण पॉझिटिव्ह आढळले. त्यापैकी ३५ जणांचा मृत्यू झाला आहे.दहा रुग्णालयांमध्ये स्वतंत्र कक्षाची सुविधापिंपरीतील महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयासह शहरातील एकूण १० रुग्णालयांमध्ये स्वाईन फ्लू बाबत कक्ष निर्माण केले आहेत. आज महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयात ३०१ रूग्णांची तपासणी केली. त्यापैकी २७ जण स्वाईन फ्लू सदृश्य तापाचे रूग्ण आढळले. त्यापैकी एक जणांच्या थुंकीचे नमुने प्रयोग शाळेत पाठविले होते. त्यामध्ये एक रूग्ण पॉझिटीव्ह आढळला आहे. तर तर यापूर्वी रूग्णालयात १९ जण उपचार घेत आहेत. आजपर्यंत एकुण ५५७ रूग्ण अ‍ॅडमिट केले होते. त्यापैकी ३५ जणांचा मृत्यू झाला आहे.