शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
2
महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
4
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
5
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
6
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: नांदेड पोटनिवडणुकीत अखेर काँग्रेसचा विजय; रविंद्र चव्हाण यांचा १४५७ मतांनी विजय
7
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
8
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
9
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
10
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
11
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
12
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
13
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
14
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
15
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
16
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
17
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
18
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे नितीन लांडगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2021 5:58 PM

स्थायीवर भाजपचे वर्चस्व असल्याने स्थायी समितीवर भोसरीचे आमदार महेश लांडगे गटाची सरशी झाली आहे.

पिंपरी: महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपकडून नगरसेवक नितीन लांडगे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचा अर्ज मंगळवारी (दि. २) दाखल करण्यात आला आहे. स्थायीवर भाजपचे वर्चस्व असल्याने स्थायी समितीवर भोसरीचे आमदार महेश लांडगे गटाची सरशी झाली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका स्थायीच्या चाव्या ताब्यात घेण्यासाठी भाजपमधील चिंचवड मतदार संघ आणि भोसरी मतदार संघातील गटांमध्ये चूरस निर्माण झाली होती. अध्यक्ष पदासाठी नितीन लांडगे, रवी लांडगे, शत्रुघ्न काटे यांच्या नावाची चर्चा होती. अखेर नितीन लांडगे यांचा अर्ज दाखल करून घेण्यात आला. त्यासाठी नगरसेवक अंबरनाथ कांबळे यांनी सूचना मांडली तर, अपक्ष आघाडीच्या नगरसेविका निता पाडाळे यांनी अनुमोदन दिले आहे.

नगरसेवक रवी लांडगे यांनी स्थायी सदस्यपदाचा राजीनामा स्थानिक आणि पक्षातील जेष्ठ नेते आणि आमदारांनी अन्याय केल्याने भाजपाचे निष्ठावान नगरसेवक रवी लांडगे यांनी स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. निष्ठावान असतानाही पक्षाने अन्याय केल्याने राजीनामा देत आहेत, अशी भूमिका लांडगे यांनी मांडली आहे.

राष्ट्रवादीतर्फे प्रवीण भालेकर यांचा अर्ज दाखलपिंपरी महापालिकेच्या चेअरमनपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादीचे प्रवीण भालेकर यांनी मंगळवारी त्यांनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी विरोधीपक्ष नेते राजू मिसाळ,राजू बनसोडे, राहुल कलाटे,पक्षनेते संजोग वाघिरे इत्यादी उपस्थित होते.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBJPभाजपाElectionनिवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेस