शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

लाचखोर राजेंद्र शिर्के अखेर निलंबित

By admin | Published: May 03, 2017 2:32 AM

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांचे लाचखोर स्वीय सहायक व लघुलेखक राजेंद्र सोपान शिर्के (वय ४५, रा. संध्यानगरी जगताप डेअरी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांचे लाचखोर स्वीय सहायक व लघुलेखक राजेंद्र सोपान शिर्के (वय ४५, रा. संध्यानगरी जगताप डेअरी, पिंपळे-गुरव) यांच्यावर मंगळवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली. तसेच त्याची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका भवनात चौथ्या मजल्यावर आयुक्त दिनेश वाघमारे यांचे कार्यालय आहे. त्यांच्या दालनाबाहेरच स्वीय सहायक शिर्के यांचे कार्यालय आहे. इमारतींचा बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देण्यासाठी शिर्के याने थेरगाव येथील बांधकाम व्यावसायिकाला बारा लाख रुपयांची लाच मागितली होती. याबाबत बांधकाम व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाक (एसीबीकडे) तक्रार दिली होती. दरम्यान, आयुक्त दिनेश वाघमारे यांना पदोन्नती मिळाली. शेवटच्या दिवशी २४ एप्रिल रोजी बांधकाम व्यावसायिकाकडून बारा लाख रुपयांची लाच घेतना शिर्के याला लाचलुचपत प्रतिबंध पथकाने महापालिका मुख्यालयाच्या आवारातच रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर पोलीस कोठडीही देण्यात आली होती. याप्रकरणाने प्रशासनात खळबळ उडाली होती. (प्रतिनिधी)महापालिकेतील अधिकाऱ्यांचे दणाणले धाबे शिर्के हा गेल्या पंधरा वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत होता. त्यांच्याविषयी लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी, अधिकारी आणि बांधकाम व्यावसायिकांनी तक्रारी केल्या होत्या. आयुक्त वाघमारेंची बदली होण्याच्या शेवटच्या दिवशी शिर्केला रंगेहात पकडले. महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार स्वीय सहायक राजेंद्र शिर्के यांना अटकेच्या दिनांकापासून निलंबित केले आहे. तसेच त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.