शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

CBSE 10th Result 2018: सीबीएसई दहावीत पिंपरीतील शाळांची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 7:10 AM

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक शाळांचे निकाल १०० टक्के लागले आहेत.

पुणे/पिंपरी : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक शाळांचे निकाल १०० टक्के लागले आहेत. त्याचबरोबर ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचीही संख्या मोठी आहे.सीबीएसईच्या दहावी परीक्षेसाठी यंदा देशभरातून १६ लाख २४ हजार ६८२ विद्यार्थी बसले होते, त्यापैकी १४ लाख ८ हजार ५९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत चार विद्यार्थ्यांनी ५०० पैकी ४९९ गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. पुण्यातील सीबीएसई शाळांमधील विद्यार्थ्यांनीही यामध्ये चांगले यश मिळविले आहे.ज्ञान प्रबोधिनी प्रशालेचा दहावीचा निकाल १०० % लागला आहे. परीक्षेला एकूण ८० मुले परीक्षेला बसली होती. ४१ मुलांना ९०% पेक्षा जास्त तर ७३ मुलांना ८०% पेक्षा जास्त गुण मिळाले. अखिल अत्रे ९८.४% टक्के मिळवून प्रशालेत पहिला आला. मृण्मयी करवंदे ९७.२ टक्के, गार्गी म्हसकर ९७.२ टक्के, ऋचा डिके ९६.८ टक्के, गायत्री साने ९६.८ टक्के गुण मिळवले आहेत.महानगरपालिकेच्या राजीव गांधी ई - लर्निंग स्कुलच्या विद्यार्थ्यांनी यंदाही शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. यंदा २० मुली आणि १९ मुले असे एकूण ३९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. ती सर्व उत्तीर्ण झाली. साक्षी कमलापुरे हिने ८५.४ टक्के तर ओंकार गोरवडे ८३. ८ तसेच शुभम शिंदे याने ८३. ८ टक्के गुण प्राप्त केले आहे.

टॅग्स :CBSE 10th Result 2018सीबीएसई दहावी परीक्षा निकाल २०१८pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड