शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
2
IND vs AUS: पर्थवर इतिहास रचण्यात टीम इंडिया 'यशस्वी'! ऑस्ट्रेलियाच्या बालेकिल्ल्यात 'विराट' विजय
3
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस होणार राज्याचे मुख्यमंत्री?; आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
4
'जानी दुश्मन'चा खेळ खल्लास! बुमराह-विराट यांच्यात दिसला 'मिले सुर मेरा तुम्हारा सीन' (VIDEO)
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
6
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
7
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले
8
बँक खातेदारांना आता ४ नॉमिनी व्यक्तींची नावं द्यावी लागणार, सरकार लवकरच कायदा आणणार!
9
NTPC चा शेअर तुम्हाला अलॉट झालाय का? कसं चेक कराल, पाहा स्टेप-बाय-स्टेप प्रोसिजर
10
'कांतारा'च्या कलाकारांसोबत मोठी दुर्घटना! शूटिंगवरुन परतताना बस पलटी, अनेक जण जखमी
11
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
12
"ज्यांना जनतेने ८० वेळा नाकारलं, ते रोखताहेत संसदेचं कामकाज’’, पंतप्रधान मोदींची टीका   
13
'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न झालं पूर्ण! अभिनेत्री म्हणाली- "लंडनमध्ये जाऊन..."
14
"नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला"; अजित पवारांवर राम शिंदेंचा गंभीर आरोप
15
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
16
कोण किशोर कुमार? आलियाने पहिल्याच भेटीत विचारलेला प्रश्न; रणबीर कपूरचा खुलासा
17
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
18
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
19
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
20
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला

डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध दिल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 7:09 PM

डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय ते औषध ग्राहकांना कोणतेही बिल न देता विक्री केले. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पिंपरी : डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय ग्राहकांना कोणतेही बिल न देता औषध विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे. चिखली येथे देहू- आळंदी रस्त्यावर बुधवारी (दि. १९) हा प्रकार घडला. याप्रकरणी रविवारी (दि. २३) तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किरण रामहरक जैस्वाल / रोहिदास (रा. मनपा शाळेजवळ, नेहरूनगर, पिंपरी), प्रकाश रामलाल चौधरी (रा. इंद्रायणीनगर, भोसरी) आणि श्री नारायण राठोड (पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सचिन अशोक कांबळे (वय ४४, रा. बिबवेवाडी, पुणे) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी संगनमत करून विना खरेदी बिलाने औषध खरेदी केले. तसेच डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय ते औषध ग्राहकांना कोणतेही बिल न देता विक्री केले. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :doctorडॉक्टरMedicalवैद्यकीयmedicinesऔषधंCrime Newsगुन्हेगारी