शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
4
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
5
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
6
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
7
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
8
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
9
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
10
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
11
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
12
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
13
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
14
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
15
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
16
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
17
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वबळाची भाषा सुरू; मविआ फुटीच्या उंबरठ्यावर?
18
महापालिका निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व टिकवण्याचे उद्धव ठाकरेंसमोर कडवे आव्हान
19
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
20
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

मतमोजणीनंतर चिंचवडला तणाव

By admin | Published: October 05, 2015 1:44 AM

शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत मोरया पॅनलला आठ जागा मिळाल्या. तर परिवर्तन पॅनेलला एक जागा मिळाली.

पिंपरी : शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत मोरया पॅनलला आठ जागा मिळाल्या. तर परिवर्तन पॅनेलला एक जागा मिळाली. प्रगती पॅनेलला या निवडणुकीत एकही जागा मिळू शकली नाही. मोरया पॅनलने परिवर्तनला मिळालेल्या एका जागेवरील उमेदवार निवडीबद्दल जोरदार आक्षेप नोंदविला. त्यामुळे मतमोडजीनंतर चिंचवडमध्ये तणावाचे वातावरण होते.या पतसंस्थेच्या निवडणुकीत मोरया, प्रगती, परिवर्तन या तीन पॅनलचे उमेदवार रिंगणात होते. अटीतटीच्या या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकलेल्या मोरया पॅनलने परिवर्तन पॅनलच्या एका उमनेदवाराबद्दल जोरदार आक्षेप नोंदविला. त्या जागेवरील मोरया पॅनलचे संतोष बेंद्रे केवळ एक मताने पराभूत झाले हे मान्य नाही असा त्यांनी वाद घातला. निवडणुक निर्णय अधिकारी एम. एन. लिंगळे यांच्याकडे विचारणा केली. केवळ एक मताने उमेदवार पराभूत झाला हे मान्य नाही. सर्वच्या सर्व जागा मोरया पॅनलला मिळू नयेत या उद्देशाने काहीतरी गडबड केली गेली असा आरोप त्यांनी केला. मोरया पॅनलचे शरद लावंड यांनी फेरमतमोजणीची मागणी केली. परंतु निवडणुक निर्णय अधिकारी लिंगळे यांनी आपण नियमाप्रमाणे काम केले असल्याचे सांगितले. दाद मागायची तर न्यायालयात मागा असे त्यांनी स्पष्ट केले.(प्रतिनिधी)